हिंजवडी प्रतिनिधी विजयी उपनेता न्यूज 20/11/025 हिंजवडी ग्रामपंचायत येथील नागरिकांना जाहीर विनंती करण्यात येते की ,ग्रामपंचायत हिंजवडी आपली मिळकत कराची सण 2025 -26 मधील घरपट्टीत पानपट्टीचा कर भरणा त्वरित जमा करून ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे आव्हान हिंजवडी ग्रामपंचायत चे सरपंच गणेश भाऊ जांभुळकर यांनी केले आहे.
जर 31 मार्च 2026 पर्यंत आपली घरपट्टी पानपट्टी कर भरणा न केल्यास सदरच्या रकमेवर 5% ज्याद दंड आकारण्यात येईल याची नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच ग्रामपंचायत हिंजवडी WWW grampanchayt Hinjewadi.in या वेबसाईटवर ही ऑनलाईन भरू शकता. किंवा D.D RTGS/NEFT द्वाराही भरू शकता