-
विजयी उपनेता न्यूज -10/11/025 चिखली प्रतिनिधी, चिखली परिसरातील लाडक्या बहिणीसाठी मा. श्री. विकास भाऊ साने यांच्या पुढाकारातून सर्वात मोठा होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी चौक श्री. शेत्र टाकळगाव चिखली या ठिकाणी करण्यात आले आहे.