विजयी उपनेता न्यूज 05/011024चिंचवड प्रतिनिधी :– महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची जाहीर सभा चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार जगताप शंकर पांडुरंग यांच्याप्रचारार्थ होत असून पाहिलांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा हजारो चिंचवडकरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
याच सभेमधून शंकर जगताप यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार असून या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल दिसून येत आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात फडणवीस यांची पहिलाच सभा असून संपूर्ण महाराष्ट्राचेया सभेकडे लक्ष लागलेले दिसून येत आहे.
ॲम्बियन्स हॉटेल शेजारी,कस्पटेवस्ती, वाकड, काळेवाडी फाटा, पिंपरी चिंचवड.
वेळ : बुधवार, दि. ०६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं ०६:०० वा.