प्रतिनिधी, विजयी उपणेता:- कार्यभार स्वीकारल्यानंतर हा विभाग नागरिकाशी थेट संबंध असणारा हा महानगरपालिका चा स्थायी स्वरूपाचे उत्पन्न मिळवून देणारा विभाग असल्याने नागरिकांना लोकाभिमुख जलद सेवा देऊन येणाऱ्या सेवा पारदर्शक व गतिमान असण्याचे दृष्टीने त्याचबरोबर महापालिका उत्पन्नात वाढ करून कामकाज करणे आवश्यक आहे सध्याची युगा आधुनिक स्वरूपाची असून नागरिकांना कल सोशल मीडिया तसेच ऑनलाईन सेवा याकडे मोठ्या प्रमाणात आहे हे भाव विचारात घेऊन नागरिकांनी मालमत्ता नोंदीसाठी माजी मिळकत माझ्या आकारणी या ऑनलाइन योजनेतील तोटे दूर करून सदर सेवा पूर्ण क्षमतेने कार्यवाहीत केली त्याचबरोबर मालमत्ता साठी होणारा विलंबा विलंबातील त्रुटी विचारात घेऊन ऑनलाईन हस्तांतर सुविधा सुरू आहे मालमत्ता कर योजना थकबाकी नसल्याचा दाखला यासाठी नागरिकाला प्रत्यक्ष कार्यालयात जाणे याने यामुळे श्रम वेळेचा अपहरण विचारात घेऊन सर्व सवलत योजना तसेच विनाशुल्क थकबाकी नसल्याचा दाखला ऑनलाईन सुविधा द्वारे देण्याचे सुविधा सुरू करण्यात आले आहे तसेच चालू वर्षात नवीन आकारणी होणाऱ्या मालमत्ता कर सवलतीपासून वंचित राहणे दिव्यांगांना कर सवलतीचा लाभ घेण्याची विशिष्ट कार्य मर्यादा यामध्ये नवीन धोरण अमलात आणून या घटकांना कर सवलतीचा लाभ सुविधा
तात्काळ निवारण होण्यासाठी सुरू केली आहे.