विजयी उपनेता न्यूज -पुणे प्रतिनिधी 03/06/2023 तेलंगाना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये भोसरी व पिंपरी विधानसभेत मा. वाजीद सय्यद व सौ.प्रफुल्ला मोतलिंग यांच्या माध्यमातून भारत राष्ट्र समिती या पक्षाचे जोरदार – प्रचार व प्रसार या विधानसभेत दिसून येत आहे. तेलंगणा राज्यात तेलंगणा सरकारने जनसामान्यासाठी जे काही कार्य केले आहे .ते जनतेपर्यंत पोहोचत असून मोठ्या प्रमाणात जनतेचा कौल भारत राष्ट्र समिती या पक्षाकडे वळताना दिसून येत आहे .या पक्षाच्या प्रसार व प्रचारामुळे सत्ताधारी व प्रस्थापित राजकीय मंडळीचे धाबे दणाणले आहेत .