विजयी उपनेता न्यूज – पुणे प्रतिनिधी 01/ 06/ 2023 तळेगाव ढमढेरे येथील लोकप्रिय ,लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखणाऱ्या ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांचा वाढदिवस ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव ढमढेरे या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सौ ,अंकिता भरत भुजबळ, प्रदीप उर्फ संदीप ढमढेरे ,भरत लक्ष्मण भुजबळ, कुमार ढमढेरे ,प्रवीण अल्लाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले,व पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या