विजयी उपनेता न्यूज:- पिंपरी प्रतिनिधी 31 /10/ 024 भोसरी मतदार संघातील मतदार संघातील महायुतीचे उमेदवार उमेश लांडगे यांनी मतदार संघातील संघातील सर्व जाती – धर्मांना विकासाच्या प्रवाहात आणले. विकास गंगा मतदार संघात पोहोचवण्याचे त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे. मतदार संघातील रस्ते नाल्या गटारी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक विकास कामे केली. .यामध्ये न्यायालय ,संकुल इंजिनिअरिंग कॉलेज, रस्ते, मांकित शैक्षणिक संस्था असे अनेक उदाहरणे देता येतील.
त्यांनी शासकीय योजना घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले .मुख्यमंत्री लाडके बहीण च्या माध्यमातून महिलांच्या खात्यात प्रत्येकी पंधराशे रुपये मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. मतदारसंघातील गरजवंत महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. त्यामुळे मतदार संघातील सर्वसामान्य जनता महेश दादांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्यमुळे त्यांचे पारडे जड होत चालले आहे.