विजयी उपनेता न्यूज पिंपरी प्रतिनिधी, पुणे (दि. 08/11/024 )पिंपरी मतदार संघात मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल. विधानसभा मतदारसंघातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्त दरात घरे उपलब्ध करण्यावर भर देण्यात येईल असे आश्वासन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी फुगेवाडी. पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ फुगेवाडी, कुंदन नगर परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारत नगर बुद्ध विहार येथे तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका उषाताई वाखारे, संध्याताई गायकवाड, माई काटे, किरण मोटे , संजय नाना काटे, प्रशांत फुगे तसेच प्रा. मनोज वाखारे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, ॲड. अतिश लांडगे, निलेश हाके, ओमकार वाखारे, दीपक शिंदे, बादशाह भाई शेख, अख्तर शेख, युवराज गायकवाड, बाळाभाऊ ढवाण, अनिकेत डोळस, सागर फुगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ फुगेवाडी, कुंदन नगर परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारत नगर बुद्ध विहार येथे तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका उषाताई वाखारे, संध्याताई गायकवाड, माई काटे, किरण मोटे , संजय नाना काटे, प्रशांत फुगे तसेच प्रा. मनोज वाखारे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, ॲड. अतिश लांडगे, निलेश हाके, ओमकार वाखारे, दीपक शिंदे, बादशाह भाई शेख, अख्तर शेख, युवराज गायकवाड, बाळाभाऊ ढवाण, अनिकेत डोळस, सागर फुगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.