विजय उपनेता न्यूज मावळ प्रतिनिधी 10/11 /024 मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की ,मी मावळ मतदार संघातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती अहे .मला कोणतेही राजकारण , जातीभेद ,किंवा गटा गटातटाचे राजकारण न करता मतदार संघाचा चौफेर विकास करण्यासाठी मावळ विधानसभा निवडणूक उभ आहे. मतदार संघातील तरुणाच्या हाताला काम नाही, जनसामान्याचे मूलभूत प्रश्न आजही या मतदारसंघात लोकप्रतिनिधी सोडवण्यासाठी प्रयत्न केला नाही .मी जनतेच्या समस्या सोडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे . मतदारसंघातील रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी ,भूमिगत गटारी ,रस्ते तसेच तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध राहणार आहे
त्यामुळे बापूसाहेब भेगडे यांना मतदार संघातील मावळ पवना नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. चौका – चौकात महिला त्यांचे औक्षण करत आहेत. तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यांच्याच जोरदार मी आमदार होणार आहे आणि मतदारसंघात चेहरा मोहरा बदलणार आहे.