विजयी उपनेता न्यूज- चिंचवड प्रतिनिधी 04/02/2023 चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तर्फे राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी च्या वतीने चिंचवड पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कराटे यांच्या नावाचा विचार केला जात आहे .त्यात राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर आहे .आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राहुल कलाटे यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राहुल कलाटे चमत्कार दाखवणार का याची उत्सुकता लागली आहे.