विजयी उपनेता न्यूज ,10/05/2023 प्रतिनिधी भावठाणा तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड आमच्याही गावात धम्म संस्कार वर्ग चालू करा अशी महिलांनी केलेली विनंती आणि तेथील कार्यकर्त्यांनी केलेली विनंती यांना मान देऊन आज दिनांक भावठाणा या गावी 9/5 /2023 मंगळवार रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता हे मिटिंग आयोजित करण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये गावचे सरपंच अध्यक्ष महिला बचत गट या सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन हे मीटिंग यशस्वीरित्या पार पाडली आणि सर्वांनी आपली सहा वर्षातील ते पंधरा वर्षाच्या आतील मुले धम्म संस्कारामध्ये पाठवण्याची तयारी केली आणि सर्वांनी त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या महिलांचं या कार्यकर्त्यांचं आणि सरपंच अध्यक्ष महिला बचत गट या सर्वांचं मी आभार मानतो हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो असेच संस्कार वर्गाचे कार्यक्रम आपल्या विहारात प्रत्येक खेडेगावात चालू करा आणि आपली पुढील व्यसनाच्या आहारी जाणारी पिढी वाईट मार्गाच्या आहारी जाणारी पिढी रोखण्यासाठी सर्व मिळून काम करणं अतिशय गरजेचं आहे.
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले मान्यवर
आशाबाई मस्के अध्यक्ष.महिला बचत गट.
नितेश शिराळे.(शिक्षक व पत्नी ग्रा.प सदस्य )
हनुमंत राठोड उर्फ आर. डी नायक.
उपसरपंच.भावठाण प्रकाश मस्के.(ग्रा.स.भावठाणा.पत्नी.पूजा मस्के बाळू पारीख सर (सरपंच,भावठाणा त्यांची आई सौ.रुक्मिणीबाई पारीख )हा कार्यक्रम आयु.लखन होकेआयु.सारिका होके आणि आयु.वैजेनाथ होके आणि भावठाणा या गावातील अनेक कार्यकर्त्यांनी घडवून आणला त्याबद्दल वरील सर्व मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे खुप खुप आभार आणि धन्यवाद