विजयी उपनेता न्यूज – चिखली प्रतिनिधी 11/06/2023 – 36व्या धम्म संस्कार वर्गामध्ये अंकुर सेवा संघ प्रवीण सिद्धार्थ बुद्ध विहार ताम्हाणे वस्ती चिखली पुणे येथे समजदार व्यक्तीची लक्षणें किती व कोणती असतात हे समजावून सांगण्यात आले,पाच लक्षणापैकी दोन लक्षणं समजावून सांगण्यात आले आहेत
1] बोलने कमी आणि ऐकणे जास्त
2] जास्तीत जास्त वाचनं आणि त्याच्या मुळापर्यंत जाणे
हे दोन समजावून सांगण्यात आले आहेत .
तसेच एक गीत म्युझिक सोबत मुलांनी माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न केला
सोनम मानवते या मुलीने आणि सुर्यवंशी या मुलाने शायरी म्हटली त्यानंतर धम्मपालगाथा घेऊन अल्पोपहार देण्यात आला आणि धम्मसंस्कार वर्गाची सांगता झाली.