विजयी उपनेता न्यूज 18/07/2023 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, त्रिवेणीनगर चिखली या ठीकाणी गायरान जमीनि संदर्भत सोमवार सायंकाळी ठीक आठ वाजता बैठक घेण्यात आली. 20 जुलै 2023 वार गुरूवार रोजी श्रद्धेय ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात विधान भवन मुंबई निघणाऱ्या महामोर्च्यात लाखोच्या संख्येत सामिल व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर महासचिव मा.संजय ठोंबे यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 20 जुलै 2023 रोजी गायरान धारक, SRA,महसुल जमिनी,वन जमिनी बीडीडी चाळ, रेडझोन ,रेल्वे झोपडपट्टी ग्रस्तांच्या प्रश्नांसाठी महामार्चा काढण्यात येणार आहे. सदर महामोर्चा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात होणार आहे यासाठी त्रिवेणी नगर चिखली या ठिकाणी महामोर्चाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर महासचिव मा.संजय ठोंबे,माजी उपाध्यक्ष मा.संतोष जोगदंड,शहर सचिव मा.अशोक खोपे,शहर संघटक मा.प्रमोद मगर,मा.अनिल सरवदे, मा.धम्मानंद इंगोले,मा.राजेश पोळ,मा.अमर सावंत,मा.संजय मोरे,मा.संजय त्रिभुवन,मा.दत्तू सूर्यवंशी,मा.भाग्यवंत गायकवाड,मा.रामेश्वर चाटसे, मा.रत्नदीप,सूर्यवंशी,मा.भीमराव मोरे,मा.शिवाजी इंगळे,मा.मिलिंद तरकसे,मा.पद्माकर काकडे तसेच आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित बांधवांनी आम्ही पूर्ण ताकदीनिशी नागरिकांना घेऊन महामोर्चाला येणार असल्याचे जाहीर केले येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी हा पक्षच नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देऊ शकतो असे बैठकीमध्ये नागरिकांनी मत व्यक्त केले. हा महामोर्चा भायखळा मुंबई येथील राणीचा बाग या ठिकाणी 11.00 वा. सुरू होणार असून विधान भवनावर धडकणार आहे.
पिंपरी चिंचवड त्रिवेणीनगर या ठीकाणी गायरान जमीनि संदर्भात 18/7/2023 सोमवार सायंकाळी ठीक आठ वाजता बैठक घेण्यात आली. 20 जुलै 2023 वार गुरूवार रोजी श्रद्धेय ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात विधान भवन मुंबई निघणाऱ्या महामोर्च्यात लाखोच्या संख्येत सामिल व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर महासचिव मा.संजय ठोंबे यांनी केले.