विजयी उपनेता न्युज :-27/11/2303 निगडी प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ पूना निगडी च्या सहकार्याने साई कृष्ण उद्यान हॉल कृष्णा नगर हनुमान मंदिराजवळ भव्य असे रक्तदान शिबिर 26/11/23 रोजी आयोजित करा आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकाचा उत्स्फूर्त त्याचा प्रतिसाद मिळाला . रक्तदान हेच महान कार्य आहे हि समाजाची गरज ओळखून रक्तदान शिबिराचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला रक्त हे वनस्पती मधून मिळत नाही. किंवा बाजारामधून सहज उपलब्ध होत नाही. ते मानवाने एकमेकाला दान केल्यानंतरच एकमेकाचा जीव वाचू शकतो ही उदात्त जाणीव ठेवून लायन्स क्लब ऑफ पुन्हा निगडी च्या सहकार्याने असे उत्स्फूर्त कार्यक्रम राबवून एक समाजाला नवी दिशा दिली आहे .त्याबद्दल सचिव जयश्री लांडे ताई ,अध्यक्ष मिनांजली मोहिते ताई ,खजिनदार सीमा बांदेकर ताई व त्यांच्या टीमचा सर्व स्तरातून उत्स्फूर्त असं स्वागत करण्यात येत आहे .या कार्यक्रमाला श्री मोहिते काका, नाना मिसाळ साहेब ,श्री ईश्वर तांबे ,गायकवाड बाळासाहेब ,दादा भानवसे, प्रमोद भोसले, गमे पाटील ,दिलीप कांबळे ,संतोष कुंभार इत्यादी सह अनेकांचे अनमोल सहकार्य लाभले