विजयी उपनेता न्यूज :-राजगुरुनगर प्रतिनिधी 18/01/024 सातकर.स्थळ ग्रामपंचायत चे लोकप्रिय उपसरपंच मयूरसेठ जगदाळे यांचा ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला .मयूर शेठ जगदाळे हे तरुण व तडफदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. .लोकांच्या समस्याचे निरसन करणारे, विविध विकास कामे खेचून आणून गावाचा चौफेर विकास करणे हेच त्यांचे ध्येय राहिल्यामुळे त्यांचा पंचायत कार्यालयामध्ये सरपंच सौ. रुतिका आकाश सातकर व आकाश सातकर यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी चव्हाण निलेश आरबुज, प्रमोद सुपे, सौ. स्वाती सातकळ ,सौ अमिता सातकर सौ. नयना काळे ,सौ जयश्री पडवळ ,सौ.वर्षा देवरे ,श्री निलेश पांडे ग्रामविकास अधिकारी रावसाहेब नवले क्लार्क सौ रोहिणी गणेश कदम क्लार्क उपस्थित होत्या.