विजयी उपनेता न्यूज: 30/01/024 पुणे प्रतिनिधी पोलीस आयुक्तालयातील फरासखाना विभागाचे सायक पोलीस आयुक्त अशोक विश्वासराव धुमाळे यांचे उपचारात दरम्यान सोमवार दिनांक 29/ 1 /2012 24 रोजी निधन झाले आहे. अशोक धुमाळ हे आंबेगाव येथील राहत्या घरात तिसऱ्या मजल्या वरून पाय घसरून पडले होते. गंभीर जखमी झालेल्या अशोक धुमाळ यांना खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला .त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळूहळू व्यक्त केली जात आहे .अशोक धुमाळ यांच्या मृत्यूची बातमी समजतात पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी रुबी हॉल हॉस्पिटल येथे दहा घेतले आहे.