विजयी उपनेता न्यूज :पिंपरी प्रतिनिधी 30/01/024 पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने सराईत गुन्हेगाराला अटक करून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काढतो ते जप्त केली आहेत
वीरभद्र रघुनाथ देवज्ञ, राहुल बसवराज स सर्जन आणि अमोल फिलिप ,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस शिपाई सुमित देवकर आणि गणेश सावंत यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वीरभद्र हा सराईत गुन्हेगार आळंदी घाटाजवळ आला आहे, त्याने पिस्तूल बाळगले आहे, अशी माहिती मिळतात तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून वीरभद्रला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या गुन्हेगाराचा अधिक तपास केल्यानंतर राहुल बसवराज सर्जन आणि अमोल साळवे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर साळवेकडे दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली
अशी एकूण तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे दरोडा विरोधी पथकाने जप्त केली आहेत .अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी हे करत आहेत .ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे अशी अटक करण्यात आली आहे.